MARATHI LEGEND ACTORS EP 20: Top 5 Movies of Dr. Shriram Lagoo | डॉ. श्रीराम लागू यांचे TOP 5 सिनेमे

2021-03-26 2

मराठी इंडस्ट्रीतील अभिनयाचा नटसम्राट अशी ओळख ज्यांना मिळाली ते म्हणजे ज्येष्ठ दिवंगत अभिनेते डॉ. श्रीराम लागू. नाटक, सिनेमात आपल्या भारदस्त आणि संयमी अभिनयाने सगळ्यांची मन जिंकणाऱ्या लागू यांच्या काही निवडक सिनेमांविषयी जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale